सर्व अभ्यागतांचे मन:पूर्वक स्वागत !!!
ई चावडी व ई फेरफार योजनेमुळे महसुल विभागात ग्राम पातळीवर झालेले स्थित्यंतर विचारात घेता तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गाला कामकाज करताना बदलत्या काळात संगणक साक्षर होणे जरुरीचे झाले आहे. बदलत्या घडामोडींची माहिती आपल्या संवर्गाला व्हावी व कायद्याच्या अज्ञाना मुळे होणाऱ्या गंभीर चूका टाळता याव्या या हेतुने सदर ब्लॉगची निर्मिती केलेली आहे. बदल हा निसर्ग नियम आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाकडे सकारात्मक वृत्तीने पाहुन पुढील काळात वाटचाल करणे गरजेचे आहे.
चला एकत्र येऊया.....!!!!
Contact: 9158730731
E-mail:- etalathi@gmail.com